Goa Assembly Election 2022 Voting begins संदीप देसाई
Image Story

Goa Election Voting Day: मतदान करताना कोरोनाचे नियमांचे होतेय पालन

आज सारे जग प्रेमाचा दिवस असणारा व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना गोव्यात लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक
Goa Assembly Election 2022 voting day

गोवा विधानसभेच्या सर्व चाळीसही जागांकरिता एकाच टप्प्यात राज्यातील 1722 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे.

Goa Assembly Election 2022 voting day live

कोरोनाचे नियम पाळावे लागणार असून त्या नियमांमुळे मतदानासाठी आलेल्यांची संख्या कमी असली तरी केंद्रावर मोठ्या रांगा लागण्याची शक्यता दिसून येत आहे.

Goa Assembly Election 2022 voting day live updates

प्रत्यक्ष मतदानासाठी मतदारयादीत नाव असण्याबरोबरच मतदार कार्ड किंवा नेहमीप्रमाणे इतर कोणतेही ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करावे लागणार आहे.

Goa Assembly Election 2022 live

यावेळी मतदानाचा कालावधी 2 तासांनी वाढला असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी मतदानाची वेळ आहे.

Goa Assembly Election 2022 live updates

प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच इतर मतदारांसाठी रॅम्प, पाणी, वीज, शौचालय अशी सर्व व्यवस्था करण्यात आली असून कडक उन्हात लोकांना उभे राहावे लागू नये म्हणून अनेक मतदान केंद्रांवर मंडप उभारण्यात आले आहेत.

Goa Assembly Election 2022 Voting begins

आजचा दिवस मतदार राजाचा आहे.

Goa Assembly Election 2022 Voting begins

अधिकारी कोरोनाचे पालन करत आपली जबाबदारी पार पडतांना

Goa Assembly Election 2022 voting begins

प्रत्येक केंद्रावर दोन ते तीन पोलिसांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले असून भरारी पथके, सर्वसाधारण तसेच खर्च निरीक्षक एकंदरित मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

SCROLL FOR NEXT