कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त द्या 'या' भेटवस्तु  Dainik Gomantak
Image Story

कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त द्या 'या' भेटवस्तु

दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि तुम्ही जर तुमच्या कर्मचाऱ्यांना भेट वस्तु देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा.

दैनिक गोमन्तक
दिवळीनिमित्त तुम्ही कर्मचाऱ्यांना लक्ष्मी-गणेश मूर्ती भेट वस्तु म्हणू देवू शकता. ही एक उत्तम भेटवस्तु आहे.
दिवळीनिमित्त तुम्ही कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक किटली सुद्धा उत्तम भेटवस्तु देवू शकता.
दिवळीनिमित्त तुम्ही कर्मचाऱ्यांना ड्राय फ्रुट्सचा बॉक्स भेट म्हणून देवू शकता.
दिवळीनिमित्त तुम्ही कर्मचाऱ्यांना उपयुक्त अशी बेडशिट भेटवस्तु म्हणून देवू शकता.
दिवळीनिमित्त तुम्ही कर्मचाऱ्यांना पेन, घडयाळ यांचा सेट भेटवस्तु म्हणून देवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT