Ganesh Festival 2022 Dainik Gomantak
Image Story

Ganesh Chaturthi 2022: मौनी-सूरजसह हे स्टार कपल पहिल्यांदाच साजरा करणार गणेश उत्सव

यावेळी कला क्षेत्रातील अनेक नविन कपल पहिल्यांदा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत.

दैनिक गोमन्तक
Ganesh Festival 2022

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022: आज गणेश चतुर्थीचा सण सगळीकडे साजरा होत आहे. टीव्ही इंडस्ट्रीतही गणेश उत्सव लोकप्रिय आहे. यावेळी कला क्षेत्रातील अनेक नविन कपल पहिल्यांदा गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022

लॉक अप फेम पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच लग्न 9 जुलै 2022 रोजी आग्रा येथे झाला. यावेळी दोघेही पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा करणार आहेत.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022

यावेळी गणेश चतुर्थीला 'बिग बॉस' फेम कपल करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचीही पहिलीच वेळ आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र हा फेस्टीवल साजरा करणार आहेत.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022

अभिनेत्री मौनी रॉयने 27 जानेवारी 2022 रोजी बॉयफ्रेंड सूरज नांबियारशी लग्न केले. यंदा त्यांची पहिली गणेश चतुर्थी आहे.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत अनेकदा गणेश चतुर्थी साजरी केली आहे, पण यावेळी लग्नानंतरचा तिचा पहिला सण असेल. 14 डिसेंबर 2021 रोजी या जोडप्याचे लग्न झाले.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याही लग्नानंतर पहिल्यांदाच पती राहुल नागलसोबत गणेश चतुर्थी साजरी करणार आहे. 16 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांचे लग्न झाले.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022

'गुम है किसी के प्यार में' फेम स्टार कपल नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा 30 नोव्हेंबर 2021 रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे विवाहबद्ध झाले. यंदाही या दोघांची पहिली गणेश चतुर्थी आहे.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022:

अभिनेत्री राखी सावंतने काही काळापूर्वी आदिल खानला डेट करायला सुरुवात केली होती. ते यंदा प्रथमच गणेश चतुर्थी एकत्र साजरी करणार आहे.

TV Celebs Ganesh Chaturthi Celebration 2022:

अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने 5 फेब्रुवारी 2022 रोजी वरुण बंगेराशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच गणेश चतुर्थी साजरी करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT