For first time in Telangana gay couple got married

 

Facebook/Supriyo Chakraborty

Image Story

तेलंगणात पहिल्यांदाच समलिंगी जोडप्याचा थाटात पार पडला विवाह सोहळा

ते दोघे खुप दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते आणि आपले नाते पुढे नेत त्यांनी लग्न केले.

दैनिक गोमन्तक

Gay Couple Wedding: तेलंगणामध्ये, समलिंगी सुप्रियो चक्रवर्ती (Supriyo Chakraborty) आणि अभय डांग (Abhay Dang) यांनी आनंदाने लग्नगाठ (marriage) बांधली. ते दोघे खुप दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते आणि आपले नाते पुढे नेत त्यांनी लग्न केले. हे तेलंगणातील पहिले समलिंगी जोडपे असल्याचे मानले जाते आहे.

For first time in Telangana gay couple got married

सुप्रियो (31) आणि अभय (34) वर्षाचा आहे. या दोघांनी हैदराबादमधील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या लग्न समारंभात एकमेकांना अंगठी घातली आणि नंतर लग्न समारंभात एकत्र खेळण्याची शपथ घेतली. सोफिया डेव्हिड या समलिंगी जोडप्याच्या मैत्रिणीने हे लग्न लावून दिले. सोफिया स्वतः LGBTQ समुदायातील आहे.

For first time in Telangana gay couple got married

आपल्या लग्नाबाबत सुप्रियो यांनी प्रतिक्रीया दिल्या, "यातून आम्ही आच्यासारख्या प्रत्येकाला एक संदेश दिला आहे की आनंदी राहण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही." या विवाह सोहळ्यात या जोडप्याचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्र एकत्र आले होते.

For first time in Telangana gay couple got married

या सोहळ्यात बंगाली आणि पंजाबी विवाह विधी झाला कारण सुप्रियो कोलकाता येथील आहे, तर अभय दिल्लीचा आहे. लग्नात बँड-बाजा, मेहंदी, रिंग सेरेमनी असे विधीही पार पडले. सुप्रियो आणि अभयचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.

For first time in Telangana gay couple got married

दोघेही हैदराबादमध्ये नोकरी करतात. सुप्रियो हा हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात काम करतो, तर तो सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहे. हे जोडपे 8 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

For first time in Telangana gay couple got married

या लग्नाला आलेल्या एका पाहुण्याने सांगितले की, हळूहळू लोकांची विचारसरणी बदलत आहे. आजचे हे सुंदर दृश्य पाहून हेच जाणवत आहे की, समाज बदलत आहे, लोकं बदल स्वीकारत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT