Purple Martini, Anjuna Instagram
Image Story

Goa Beach Restaurants: सी-फूड, बीच आणि मनमोहक वातावरण; पावसाळा डबल रोमॅन्टीक करणारे गोव्यातील 5 रेस्टॉरंट

Five Sea Facing Beach Restaurants In Goa: पावसाळ्यात गोव्यात आल्यानंतर दक्षिण व उत्तर गोव्यात असणाऱ्या या प्रसिद्ध सी फेसिंग रेस्टॉरंट्ना नक्की भेट द्या.

Pramod Yadav

गोव्यात येऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्याची गंमत काही औरच असते. गोव्याचे समुद्रकिनारे मनमोहक आहेतच शिवाय या समुद्रकिनाऱ्यावर असणारे रेस्टॉरंट देखील अनेकांसाठी आवडीचे ठिकाण झाले आहेत. जाणून घेऊयात गोव्यातील सी-फेसिंग काही प्रसिद्ध रेस्टॉरंट.

द केप; काब-दे-राम

दक्षिणेतील काब दे राम किल्ल्याजवळील समुद्रकिनारा अनेकांना खुणावत असतो. या समुद्रकिनाऱ्याजवळील द केप बीच रेस्टॉरंट खवय्ये आणि निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

The Cape, Cabo de Rama

पर्पल मार्टिनी; हणजूण

हणजूण येथील पर्पल मार्टिनी हे बीच रेस्टॉरंट पर्यटकांसाठी खूप आवडीचे ठिकाण आहे. येथे चविष्ठ सीफूड आणि कोल्डड्रिंक्सवर ताव मारता येईल.

Purple Martini, Anjuna

मिशमार बीच शॅक - माजोर्डा

माजोर्डा येथे असणारे मिशमार बीच शॅक पर्यटकांसाठी नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे. याठिकाणी तुम्हाला स्वादिष्ट सी-फूडसोबत, माफक दरातील ड्रिंक्सवर ताव मारता येईल.

Mish Mar Beach Shack, Majorda

अंतारेस रेस्टॉरंट आणि बीच क्लब, वागातोर

वागातोरमध्ये अंतारेस रेस्टॉरंट आणि बीच क्लब असून येथे पार्टीसह संगीत आणि खाद्यपदार्थांची मेजवानी अनुभवायला मिळेल. उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पार्टी प्लेसपैकी अंतारेस रेस्टॉरंट एक आहे.

Antares Restaurant & Beach Club, Vagator

थलासा द ग्रीक टार्वेन, वागातोर

तुम्ही जर इटालियन, लेबानिझ ते आशियामधील विविध खाद्यपदार्थांचे शौकीन असाल आणि या पदार्थांवर तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत ताव मारायचा असेल तर वागातोर मधील थलासा द ग्रीक टार्वेन तुमच्यासाठी आहे.

Thalassa the Greek Tavern, Vagator

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT