Erica Fernandes  Instagram
Image Story

Erica Fernandes चा हटके अंदाज पाहिलात का?

Erica Fernandes Photos: Erica Fernandes आपले लेटेस्ट फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Erica Fernandes

अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'प्रेरणा'. एरिका फर्नांडिस 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'प्रेरणा' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली.

Erica Fernandes

एरिकाने नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहेत. यामध्ये एरिकाचा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे.

Erica Fernandes

डार्क ग्रीन कलरच्या लेहेंग्यामध्ये एरिकाचा काहीसा वेगळा अवतार पाहायला मिळाला आहे.

Erica Fernandes

एरिकाने या लेंहेंग्यासोबतची ओढणी डोक्याला बांधत वेगळा लूक केला आहे.

Erica Fernandes

यासोबत हेवी हेड ज्वेलरी, बाजू बंद आणि इअररिंग्समुळे एरिकाचा हा अंदाज पाहायला मिळाला आहे.

Erica Fernandes

या लूकला एरिकाने उत्तमरित्या कॅरी केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT