Divar Island Dainik Gomantak
Image Story

Divar Island: स्वर्गाहून सुंदर गोव्यातील 'दिवार बेट'; तुम्ही एकदा नक्की भेट दिली पाहिजे

Manish Jadhav
Divar Island

गोवा: गोव्याला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. पश्चिम घाटातील हे राज्य जैवविविधतेने समृद्ध आहे. आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून दिवार बेटाबद्दल जाणून घेणार आहोत.

Divar Island

दिवार बेट: गोव्याची राजधानी पणजीपासून 10 किमी अंतरावर असलेले दिवार बेट पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्याप्रमाणात पर्यटक येतात. या बेटावर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही.

Divar Island

फेरी सेवा: जुन्या गोव्यातून फक्त फेरी सेवेद्वारे या बेटावर तुम्ही जाऊ शकता. हे बेट नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता यांचा उत्तम मेळ आहे.

Divar Island

पोर्तुगिज शैली: दिवार बेट पोर्तुगीज शैलीत बांधलेल्या विंटेज घरांनी नटलेले आहे. ‘दिवार’ हा शब्द ‘दिपावती’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ कोकणी भाषेत ‘लहान बेट’ असा होतो.

Divar Island

कर्नाटक-गोवा यांच्यातील दुवा: दिवार बेटावर एक तलाव आणि स्मशानभूमी कर्नाटक आणि गोवा यांच्यातील जुने संबध दर्शवतो.

Divar Island

दोन प्रमुख मंदिरे: दिवार बेटावर दोन प्रमुख मंदिरे होती - सप्तकोटीश्वर मंदिर आणि गणपती मंदिर. अल्लाउद्दीन हसन गंगूच्या बहामनी राजवटीत सप्तकोटीश्वर मंदिर नष्ट झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT