Ranji Trophy 2025 Dainik Gomantak
Image Story

Ranji Trophy 2025: विराट रणजीतही 'फेल'; 15 चेंडूत खेळ खल्लास, बॉलरचा कोहलीसारखाच जल्लोष

Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळायला आला. विराटची फलंदाजी पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर चाहते मोठ्या संख्येनं जमले होते.

Sameer Amunekar
Virat Kohli

विराट कोहली

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळायला आला. विराटची फलंदाजी पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर चाहते मोठ्या संख्येनं जमले होते. 

Virat Kohli

६ धावांवर बाद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघर्ष करत असलेला विराट रेल्वेविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करेल, असं सर्वांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. तो केवळ ६ धावा करत बाद झाला.

Virat Kohli

जल्लोष

घरच्या सामन्यातही विराट अपयशी ठरत असल्याच पाहायला मिळतंय. त्याला रेल्वेकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवाननं क्लीन बोल्ड केलं. क्लीन बोल्ड केल्यानंतर त्यानं कोहलीसारखाच जल्लोष केला.

Virat Kohli

हिमांशू सांगवान

विराट कोहलीला बाद करणारा हिमांशू सांगवान 29 वर्षांचा आहे. तो दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे. सध्या तो स्थानिक क्रिकेटमध्ये रेल्वेकडून खेळतो. हिमांशूनं 2019 मध्ये रेल्वेच्या वतीनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Virat Kohli

चाहत्यांनी सोडलं स्टेडियम

विराटच्या खराब फलंदाजीमुळं स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना मोठ्या निराशेचा सामना करावा लागला. कोहली बाद झाल्यानंतर अनेक चाहते स्टेडियम सोडून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT