Cannes Film Festival 2022| Deepika Padukone  Instagram
Image Story

Cannes Film Festival 2022: दीपिका पदुकोणने शेअर केला रेट्रो लुक

Deepika Padukone Latest Photo: दीपिका पदुकोणने शेअर केले सुंदर फोटो

दैनिक गोमन्तक
Deepika Padukone

सध्या बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मुळे सोशल मिडियावर चर्चेत आहे. दीपिका कान्समध्ये ज्युरी सदस्य म्हणून सहभागी झाली आहे.

Deepika Padukone

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून दीपिकाने काही सुंदर फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Deepika Padukone

दीपिकाने सोनेरी आणि काळ्या रंगाची चमकणारी साडी परिधान केली आहे.

Deepika Padukone

दीपिकाने साडीवर उंच अंबाडा बनवला आहे आणि डोळ्यांवर हेव्ही मेकअप करत स्मोकी लूक दिला आहे.

Deepika Padukone

दीपिकाचे हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. परदेशात तिचा भारतीय लूक पाहून लोक दीपिकाचे कौतुक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT