marriage dainik gomantak
Image Story

जगातील ‘या’ देशांमध्ये करतात सर्वाधिक अरेंज्ड मॅरेज; जाणून भारताचा क्रमांक!

Manish Jadhav
marriage

विवाह: विवाहामध्ये वैयक्तिक पसंतीपेक्षा सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांना अधिक महत्त्व दिले जाते.

marriage

रिपोर्ट: वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार जगातील अनेक देशांमध्ये अरेंज्ड मॅरेज ही एक अगदी सामान्य प्रथा आहे. या यादीत भारताचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. चला तर मग अग्रेसर देशांबद्दल जाणून घेऊया...

marriage

भारत: भारतात सर्वाधिक प्रमाणात अरेंज्ड विवाह होतात.

marriage

चीन: भारतानंतर दुसऱ्या नंबरवर चीन आहे. येथेही सामान्यपणे अरेंज्ड विवाह होताना दिसतात.

marriage

जपान: पाकिस्ताननंतर जपानमध्ये अरेंज्ड मॅरेज करण्यासच प्राधान्य दिले जाते.

marriage

इराण: इराण या यादीत पाचव्या स्थानी आहे.

इराक: इराक या यादीत सहाव्या स्थानी आहे.

इंडोनेशिया: इंडोनेशिया या यादीत सातव्या स्थानी आहे.

बांगलादेश: बांगलादेश या यादीत आठव्या स्थानी आहे.

दक्षिण कोरिया: दक्षिण कोरिया या यादीत नवव्या स्थानी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT