CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Image Story

गोव्यात प्रमोद सावंत सरकारची शतकपूर्ती

दैनिक गोमन्तक
CM Pramod Sawant

गोव्यातील भाजपच्या सरकारला आज 6 जुलै रोजी 100 दिवस पूर्ण होत आहेत

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पहिल्याच दिवसापासून कामाचा सपाटा लावला होता. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी चोर्ला घाट ते साखळी या रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश देत चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याच्या कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंत्यांना निलंबित केलं होतं.

CM Pramod Sawant

गोव्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे.

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिपप्रज्वलन करतांना दिसत आहे

CM Pramod Sawant

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वात सत्तेत आलेल्या सरकारची ही दुसरी टर्म आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT