Deepika Padukone and Ranveer singh Dainik Gomantak
Image Story

दीपिकाचा लुक बघून नेटकऱ्यांना आठवला 'खिलजी', तर रणवीर झाला फिदा

एल्विस चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी दिपीकाने रेड कार्पेटवर परिधान केलेला ड्रेस सध्या चर्चेचा विषय ठरला

Priyanka Deshmukh
Deepika Padukone

या वर्षी कान्स ज्युरी सदस्य असल्याने दीपिका पदुकोणने मागील वर्षांपेक्षा जास्त रेड कार्पेट हजेरी लावणे आवश्यक आहे.

Deepika Padukone

एल्विस चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी दीपिकाने रेड कार्पेटवर परिधान केलेला ड्रेस सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Deepika Padukone

यावेळी दीपिका अतिशय सुंदर दिसत होती. तिच्याकडे कोणताही ड्रेस कॅरी करण्याचीएरक खास क्षमता आहे.

Deepika Padukone

अशातच दीपिकाच्या एका गाऊनची आणि तिच्या लूकची तुलना पती रणवीर सिंगच्या ‘खिलजी’ या ‘पद्मावत’ चित्रपटातील भूमिकेशी केली जात आहे.

Deepika Padukone

ब्रोकेडचा जबरदस्त डिझाइन केलेला आणि फर सारखा दिसणारा हा ड्रेस Louis Vuitton या ब्रॅंडने तयार केला आहे.

Deepika Padukone

तिचा हा लूक काही नेटकऱ्यांना आवडला तर काहींनी त्याची तुलना ही रणवीरच्या खिलजी च्या भूमिकेशी केली आहे.

Deepika Padukone

रणवीर काही दिवसांपूर्वी दीपिकासोबत कान्समध्ये होता, काही दिवसांपूर्वी दोघांनी कान्समध्ये एकत्र वेळ घालवला.

Deepika Padukone

रणवीर आता परतला आहे आणि त्यानंतर रात्री मुंबईत करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसला होता.

Deepika Padukone

यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाव्यतिरिक्त भारतीय सेलिब्रिटींनी गर्दी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT