बोनी कपूर यांना दुबई सरकारने गोल्डन व्हिसा दिला होता. यावेळी खुशी कपूर आणि जान्हवी कपूर या उपस्थित होत्या. बोनी कपूर यांनी ट्वीटरवर फोटो शेअर करत दुबई सरकारचे आभार मानले आहे.  Twitter /Boney Kapoor
Image Story

बोनी कपूर कुटुंबाला मिळाला दुबईचा 'गोल्डन व्हिसा'

बॉलीवुड निर्माते- दिग्दर्शक बोनी कपूर यांनी आपला वाढदिवस जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्या सोबत दुबईमध्ये साजरा केला.

दैनिक गोमन्तक
बोनी कपूर यांचा 11 नोव्हेंबरला ववाढदिवस होता आणि त्यांनी आपल्या दोन मुलीसोबत वाढदिवस साजरा केला.
जान्हवी आणि खुशी दुबईच्या वाळवंटामध्ये मस्ती करतांना दिसल्या होत्या, त्यांनी आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले होते.
बोनी कपूर यांची तिसरी मुलगी अंशूला कपूर आणि मुलगा अर्जुन कपूर काही कारणास्तव दुबईला पोहोचू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ministers Wealth: देशातल्या मंत्र्यांकडे पैसेच पैसे! भाजपमध्ये 14 अब्जाधीश, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर; वाचा ADR Report

Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

Goa Live Updates: शिरोडा येथे शुक्रवारी रात्री अंदाजे १० जणांनी ऋणाल केरकर याच्यावर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

पर्रीकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल, तर विकास अडवू नका, त्याला गती द्या! डबल ट्रॅकिंग आणि कोळसा वाद

Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

SCROLL FOR NEXT