Dino Morea Birthday Dainik Gomantak
Image Story

Dino Morea Birthday: 13 चित्रपटात काम केल्यानंतर घेतला होता अभिनय शाळेत प्रवेश

दिनोच्या करिअरला 'राज' या हॉरर चित्रपटातून ओळख मिळाली.

दैनिक गोमन्तक
Dino Morea Birthday

बॉलिवूडचा हँडसम हंक दिनो मोरियाचा (Dino Morea) आज वाढदिवस आहे. अभिनेता त्याचा 46 वा वाढदिवस आज साजरा करत आहे. दिनोच्या करिअरला 'राज' या हॉरर चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात त्याच्यासोबत बिपाशा बसू होती. त्या दरम्यान दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.

Dino Morea Birthday

दिनो बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होता. त्या काळातील तो सुपरमॉडेल होता. 'प्यार में कभी कभी' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Dino Morea Birthday

डिनोच्या करिअरला राज या चित्रपटाने यश मिळवून दिले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण सगळे सिनेमे फ्लॉप ठरले. चित्रपटात काम न मिळाल्यानंतर दिनोने जिम आणि कॅफेचा व्यवसाय सुरू केला.

Dino Morea Birthday

दिनोने एका मुलाखतीत सांगितले होते की, "15 चित्रपट केल्यानंतर मी 2013 मध्ये एका अभिनय शाळेत प्रवेश घेतला आणि नंतर अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे काम मागितले. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता." मात्र आता त्याच्या बुडत्या करिअरला वेब सीरिजने आधार दिला आहे असे दिसून येते आहे.

Dino Morea Birthday

या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तो 'मेंटलहूड', 'तांडव', 'होस्टेज', 'द एम्पायर' यांसारख्या मालिकांमध्ये दिसला आहे. आणि त्याच्या या सिरीजमधील अभिनयाची प्रेक्षकानी भरभरून प्रशंसाही केली. ' द एम्पायर'मधील त्याच्या दमदार अभिनयाचे सिने रसिकांनी सर्वांनी कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्री मार्ग झाला खुला! 7 वर्षांनंतर मुरगाव पोर्टवर सुरू होणार कंटेनर सेवा, निर्यातदारांना मोठा दिलासा

World Record! 11 चेंडूत 8 षटकार... युवा फलंदाजानं ठोकलं सर्वात जलद अर्धशतक, स्फोटक फलंदाजीचा VIDEO पाहाच

Viral Video: 'ओंकार' हत्तीची शेतात अचानक एन्ट्री... म्हशींनी जीव वाचवण्यासाठी ठोकली धूम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Gujarat ATS Foils Terror Plot: मोठा दहशतवादी कट उधळला! गुजरात एटीएसने अहमदाबादमध्ये शस्त्रसाठ्यासह तिघांना ठोकल्या बेड्या; दहशतवादी नेटवर्क हादरले VIDEO

मासेविक्री बाजाराची दुरवस्था कायम, माशांच्या तुटवड्याने दर गगनाला भिडले; विक्रेत्यांचा SGPDA वर संताप

SCROLL FOR NEXT