Pooja Hegde Beach Look Dainik Gomantak
Image Story

Pooja Hegde Beach Look: मन राजी...! पूजाचा स्टनिंग लूक चाहत्यांना करतोय क्लीन बोल्ड

Manish Jadhav
Pooja Hegde Beach Look

अभिनेत्री पूजा हेगडे: बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणारी अभिनेत्री पूजा हेगडे सर्वांनाचा माहिती आहे.

Pooja Hegde Beach Look

बीच लूक: पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. वेळोवेळी ती सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Pooja Hegde Beach Look

अंदाज: पूजाचा हटके अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. हीच तिची कायल अदा चाहत्यांना आकर्षित करते.

Pooja Hegde Beach Look

अदा: मनमोहित करणाऱी पूजाची दिलखेचक अदा चाहत्यांना भुरळ पाडते. चाहते तिच्या मनाला प्रफुल्लित करणाऱ्या अंदाजावर भाळले आहेत.

Pooja Hegde Beach Look

मन राजी...: बीचवरील पूजाचा एन्जॉय करतानाचा लूक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.

Pooja Hegde Beach Look

चाहत: पूजा चाहत्यांच्या दिलाची चाहत बनलीय. तिचा कातिलाना अंदाज खूप भावतोय.

Pooja Hegde Beach Look

स्टनिंग लूक: पूजाचा स्टनिंग लूक चाहत्यांना क्लीन बोल्ड करतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT