Janhvi Kapoor Beach Look Dainik Gomantak
Image Story

Janhvi Kapoor Beach Look: ''दिल तो शायराना, शायराना...'', जान्हवीचं सौंदर्य चाहत्यांना पाडतं भुरळ

Manish Jadhav
Janhvi Kapoor Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरबद्दल जाणून घेणार आहोत.

Janhvi Kapoor Beach Look

कातिल अदा: बीचवर सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या जान्हवीची कातिल अदा पाहून चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Janhvi Kapoor Beach Look

नजाकत: जान्हवीची भुरळ पाडणारी नजाकतच चाहत्यांना पुन्हा-पुन्हा आकर्षित करते.

Janhvi Kapoor Beach Look

दिल तो शायराना, शायराना..: जान्हवीचा किलर लूक पाहून चाहत्यांचं दिल... दिल तो शायराना, शायराना हो गया... हे गाणं म्हणू लागलयं.

Janhvi Kapoor Beach Look

मन बावरं: जान्हवीचा कातिलाना अंदाज पाहून चाहत्यांचं मन बावरं झालं.

Janhvi Kapoor Beach Look

बेधुंद: जान्हवीचा सुट्ट्या एन्जॉय करतानाचा बेधुंदपणा चाहत्यांना खूप आवडतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT