2021 साली झालेल्या मिस युनिवर्स इंडिया स्पर्धेत पूजा हेगडे सेकंड रनअप होती.
Instagram/@hegdepooja
यानंतर पूजाने तिच्या अॅक्टिंग करियरची सुरुवात टॉलीवुडमधून सुरुवात केली. तिने 2012मध्ये सुपरहीरो या चित्रपटामध्ये काम केले. याचे दिग्दर्शक मुगामुडीया होते.टॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट करणाऱ्या पूजा हेगडेने 2016 मध्ये मोहन जोदरो या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. प्रत्येकाला वाटते की आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटासाठी पूजा हेगडेला निवडले पण तसे नाही. आशुतोषच्या पत्नीने एका जाहिरातीमध्ये पूजाला पहिले होते आणि मग तिने तिच्या पतीला तिच्या नावाची शिफारस केली. पूजा हेगडेला तुलू, कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या पाच भाषा बोलता येतात. ही बाब खूप कमी लोकांना माहिती आहे.