Manisha Rani In Goa Dainik Gomantak
Image Story

Manisha Rani In Goa: TV Actress चा गोव्यात जलवा, बोल्ड फोटोशूट पाहून चाहते हैराण

Manish Jadhav
Manisha Rani

बॉलिवूड कलाकार: पावसाळ्यात अनेक बॉलिवूड कलाकार गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जातात. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टीव्ही अभिनेत्री मनिषा राणी सध्या गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतेय.

Manisha Rani

मनिषा राणीचा बोल्ड अंदाज: गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतानाचे बोल्ड अंदाजातील फोटो मनिषाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Manisha Rani

स्टायलिश मनिषा: गोव्यात सुट्ट्या एन्जॉय करतानाचा मनिषाचा बोल्ड लूक पाहून चाहते अवाक झाले. या फोटोत मनिषा स्विमिंग पूलमध्ये उभी राहून कॅमेऱ्यासमोर बोल्ड पद्धतीने पोज देताना दिसतेय.

Manisha Rani

कातिलाना अंदाज: मनिषाचा किलर लूक सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. तिच्या कातिलाना अंदाजावर चाहते भरभरुन कमेंट्स करतायेत.

Manisha Rani

'छत्री ना खोल बरसात में...: मनिषाला पावसात छत्री घेऊन बघून चाहता म्हणाला की, 'छत्री ना खोल बरसात में...' हे गाणं आठवतं. फोटोमध्ये मनिषा क्यूट स्टाईलमध्ये दिसतेय.

Manisha Rani

किलर लूक: मनिषाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे. तिचा किलर लूक सर्वांनाच आवडला आहे. तिच्या या फोटोंनी टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिलीये.

Manisha Rani

लहानग्यासोबत सुंदर पोझ: या फोटोत मनिषा एका लहान बाळासोबत पोज देताना दिसतेय. मनिषाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडत असून ते तिला पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

Manisha Rani

बिग बॉस: मनिषा सलमान खानच्या रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसली होती. या शोमध्ये ती सेकंड रनर अप होती.

Manisha Rani

अनेकांनी ट्रोल केलं: मनिषा राणीचा बोल्ड अवतार पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fauja Singh: जगातील सर्वात वयस्कर, 114 वर्षांचे मॅरेथॉनपटू फौजा सिंह यांचे अपघाती निधन! जालंधर-पठाणकोट हायवेवर कारने दिली धडक

India Pakistan Tension: 'भारत- पाकिस्तानमधील अणुयुद्ध मी थांबविले'! ट्रम्प यांचा पुन्हा दावा

Goa Exam: आधारकार्ड तपासले आणि सापडले बोगस परीक्षार्थी! NIO परीक्षेत ‘डमी’ उमेदवार; दोघांना अटक

NFF Meeting: पाक, श्रीलंकन तुरुंगातील मच्छिमारांना सोडवा! ‘एनएफएफ’ची मागणी; 6 किनारी राज्यांशी चर्चेअंती विविध ठराव

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT