Valentines Week Special Dainik Gomantak
Image Story

Valentines Week Special: कपल आहात? मग हे रोमॅंटिक चित्रपट तुमच्यासाठीच

बॉलिवूडमधील हे रोमॅंटिक चित्रपट तुम्ही पाहिलीत का?

दैनिक गोमन्तक
RHRDM

हा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीचा चित्रपट आहे. यामध्ये आर माधवन,दिया मिर्झा यांची मुख्य भुमिका आहे. पहिल्या नजरेतील प्रेम कसे असते या चित्रपटामधून कळते

Jab We Met

जब वी मेट या चित्रपटामध्ये करीना कपुर आणि शाहिद कपुर यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे. चित्रपटामध्ये या दोघांची लव्हस्टोरी अतिशय सुंदररित्या मांडली असून तुम्ही हा चित्रपट नक्की पाहून शकता.

Barfi

बर्फी या चित्रपटामध्ये निर्मळ प्रेमाची कथा दाखवली आहे. हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूर प्रियंका चोप्रासह मुख्य भूमिकेत होता.

yeh hai jawani

हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामधील रणबीरच्या अभिनयाची खूप कौतुक केले गेले होते. रणबीरसह दिपीका मुख्य भुमिकेत यामध्ये दिसली.

Veer zara

वीर-झारा हा चित्रपट २००४ मध्ये रिलीज झाला. यामध्ये प्रीती झेंटा, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भुमिका होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्राचा नवा 'सिकंदर'! भारतीय नौदलात 'रोमियो' हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॉड्रन दाखल; चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून मारणार VIDEO

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Goa News Live: "मडगावचे ट्रॅफिक आयलंड्स उद्ध्वस्त, तर फुटपाथवरच रस्ता!"

SCROLL FOR NEXT