Honeymoon  Dainik Gomantak
Image Story

गोवा, मनाली नि काश्मिरला! उन्हाळ्यात, कुठं कुठं जायाचं हनिमूनला?

जर तुम्ही जोडीदारासोबत उन्हाळ्यात हनिमूनला जायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

दैनिक गोमन्तक
Goa

तुम्ही जर हनिमुनला जायचा विचार करत असाल तर गोव्याला (Goa) नक्की भेट देऊ शकता. येथे बीच आणि गोंवण फूडच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. तसेच येथे तुमच्या जोडीदारासह सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकणार नाही.

Manali

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यात वसलेले मनाली हे उन्हाळ्यात हनिमूनसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. तुम्ही जोडीदरासह येथील गुलाबी वातावरणाचा आनंद घेऊ शकता.

kerala

केरळ हे उन्हाळ्याच्या दिवसांत हनिमून जोडप्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथे तुम्ही समुद्रकिनारा ते हिल स्टेशनचा आनंद घेऊ शकता.तसेच येथे तुम्ही साऊथ इंडियन पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

Darjeeling

पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाणारे दार्जिलिंग हे एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन आहे. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दार्जिलिंगमध्ये खूप एन्जॉय करू शकता.

kashmir

काश्मीर हे एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन आहे.उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दार्जिलिंगमध्ये खूप एन्जॉय करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT