Indian Army Dainik Gomantak
Image Story

परमवीर चक्र पुरस्कार प्राप्त विक्रम बत्रा यांचा बलिदान दिवस

7 जुलै 1999 रोजी विक्रम बत्रा (Vikram Batra) यांनी देशासाठी बलीदान दिल होत.

दैनिक गोमन्तक

आज 7 जुलै शहीद विक्रम बत्रा यांचा आज बलीदान दिवस. आजच्याच दिवशी 1999 साली विक्रम बत्रा हे शहीद झाले होते. (Balidan Diwas Param Vir Chakra Award winner Vikram Batra)

India Army
Indian Army
Indian Army
Indian Army

कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म 9 सप्टेंबर 1974 ला झाला होता. 7 जुलै रोजी त्यांनी आपल्या एका साथीदाराला वाचवताना बलीदान दिल होत. त्याआधी त्यांनी 17000 फुट उंचीवर असणाऱ्या 4875 आणि 4750 या चौक्यांवर ताबा मिळवण्यात मोठी कामगीरी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT