Tripti Dimri Beach Look Dainik Gomantak
Image Story

Tripti Dimri Beach Look: तृप्तीची कातिलाना 'नजाकत'...! चाहत्यांचं मन बावरं

Manish Jadhav
Tripti Dimri Beach Look

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. आज आपण अॅनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरीबद्दल जाणून घेणार आहोत.

Tripti Dimri Beach Look

नजाकत: तृप्तीची बीचवर एन्जॉय करतानाची नजातक चाहत्यांना मनमोहित करते.

Tripti Dimri Beach Look

बोल्ड अंदाज: अॅनिमल फेम तृप्तीचा बोल्ड अंदाज घायाळ करतो. तिची अदा चाहत्यांना आकर्षित करते.

Tripti Dimri Beach Look

हास्य: तृप्तीचं मंत्रमुग्ध करणारं हास्य चाहत्यांना खेळवून ठेवतं.

Tripti Dimri Beach Look

मन बावरं: तृप्तीचा कातिलाना अंदाज पाहून चाहत्यांचं मन बावरं झालं.

Tripti Dimri Beach Look

बेधुंद: तृप्तीचा सुट्ट्या एन्जॉय करतानाचा बेधुंदपणा चाहत्यांना खूप आवडतोय.

Tripti Dimri Beach Look

भुरळ: तृप्तीची भुरळ पाडणारी नजर चाहत्यांची प्रित जागृत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT