Angriya Cruise Dainik Gomantak
Image Story

Angriya Cruise, Mumbai To Goa: समुद्राचा थरार! 'आंग्रिया'ने करा मुंबई-गोवा सुहानी सफर; अनुभवा राजेशाही थाट

Manish Jadhav
Angriya Cruise

गोवा: एकदा तरी जीवाचा गोवा केला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. गोव्याला तुम्ही क्रूझनेही जावू शकता.

Angriya Cruise

मुंबई-गोवा प्रवास: तुम्ही मुंबईहून गोव्याला जाण्याचा विचार करताय तर मग 'आंग्रिया' शिपने नक्की प्रवास केला पाहिजे. ही देशातील पहिली सर्वात मोठी डोमेस्टीक क्रूझ असून ती मुंबई ते गोव्यादरम्यान चालते.

Angriya Cruise

आंग्रिया क्रूझ: आंग्रिया क्रूझ: 131 मीटर लांबीच्या या शिपचे नाव 'अंग्रिया' आहे. शिपमध्ये 104 खोल्या आहेत. त्यात एकावेळी 350 लोक प्रवास करु शकतात. शिपमध्ये सहा प्रकारे भाडे आकारण्यात येते.

Angriya Cruise

मराठा सरदार कान्होजी आंग्रे: 'अंग्रिया' चे नाव मराठा सरदार कान्होजी आंग्रे यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

Angriya Cruise

सुविधा: भाड्यांच्या श्रेणींमध्ये प्रिमियम सुइट, प्रिमियम सुइट कपल, प्रिमियम रुम चार आणि दोन जणांसाठी, ग्रुपसाठी डोरमेटरी आणि कपल पॉड याचा समावेश आहे.

Angriya Cruise

स्विमिंग पूल: 131 मीटर लांब शिपमध्ये 104 खोल्या आहेत. याशिवाय, शिपमध्ये एक स्विमिंग पूलही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: ना सूर्यकुमार ना गिल दक्षिण आफ्रिकेला वाटते या फलंदाजाची भीती, खास प्लॅन तयार

Lairai Jatra Stampede: सात महिन्यांनंतरही संबंधितांवर कारवाई नाही! लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत 6 भाविकांनी गमावला होता जीव

Goa Nightclub Fire: राज्यातील सर्व नाईट क्लबचे करणार 'ऑडिट', मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

Goa Politics: सरकारविरोधी मतदार वगळण्यासाठी 'एसआयआर'चा वापर, एल्विस गोम्स यांची टीका

Goa Politics: मये मतदारसंघात कार्यकर्त्यांना धमक्या, 'गोवा फॉरवर्ड'चा आरोप; सत्ताधारी भाजपवर साधले शरसंधान

SCROLL FOR NEXT