Amruta Fadnavis Insta/Amruta Fadnavis
Image Story

अमृता फडणवीसचा हॉलिवूड स्टार्ससोबत कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा

सुंदर दिसण्यासोबतच अमृता फडणवीस एक चांगली गायिका देखील आहे.

Priyanka Deshmukh
Amruta Fadnavis

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसने नुकतेच सुरू असलेल्या 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर एंट्री केली.

Amruta Fadnavis

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलीवूड स्टार्सशिवाय भारतातील अनेक बडे सेलिब्रिटीही आपली चमक दाखवत आहेत. कान्सचे हे फोटो अमृताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Amruta Fadnavis

काळ्या आणि चंदेरी रंगाच्या जॉमेट्रिक गाऊनमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती. तिने स्टेटमेंट इअररिंग्ससह तिचा लूक पूर्ण केला.

Amruta Fadnavis

रेड कार्पेटवर अमृतासोबत अनेक हॉलिवूड स्टार्सही दिसत होते.

Amruta Fadnavis

अमृताने कोटे डी'आयव्होरची फर्स्ट लेडी डॉमिनिक वाटारा, राजकुमारी गिडा तलाल, अभिनेत्री शेरॉन स्टोन आणि मॉडेल कियारा चॅप्लिन यांनाही पोस्टमध्ये टॅग केले आहे.

Amruta Fadnavis

कान्समधील हा विशेष कार्यक्रम बेटर वर्ल्ड फंडने आयोजित केला होता.

Amruta Fadnavis

सुंदर दिसण्यासोबतच अमृता एक चांगली गायिका देखील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

Nano Banana Trend: CM सावंतांचा डिजिटल अवतार! नॅनो बनाना ट्रेण्डचा 'नवा लूक' सोशल मीडियावर Viral

SCROLL FOR NEXT