Abu Dhabi Prince Sheikh Khaled Dainik Gomantak
Image Story

Abu Dhabi Prince Sheikh Khaled: 8 जेट, 4000 कोटींचा महल, 5000 कोटींचे यॉट; कोण आहेत प्रिन्स शेख खालिद?

Manish Jadhav
Abu Dhabi Prince Sheikh Khaled

भारत दौरा: आबूदाबीचे प्रिन्स शेख खालिद उर्फ मोहम्मद बिन जायद अल नाहयान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर (Nahyan India Visit) आहेत.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

PM मोदींची भेट: प्रिन्स शेख खालिद यांनी सोमवारी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशांचे राजकीय संबंध वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

संपत्ती: प्रिन्स शेख खालिद हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबातले आहेत. त्यांची संपत्ती अंबानी-अदानी यांच्यापेक्षा कितीपतरी पटीने जास्त आहे.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

मोठे चिरंजीव: प्रिन्स शेख खालिद उर्फ मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद उर्फ जायद अल नाहयान यांचे मोठे चिंरंजीव आहेत.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

रिपोर्ट: ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार 2023 मध्ये अल नाहयान कुटुंबाची एकूण संपत्ती 305 अरब डॉलर म्हणजे जवळपास 26 लाख कोटी रुपये इतकी आहे.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

अदानी-अंबानी मागे: अल नाहयान कुटुंबाची संपत्ती उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

प्रायव्हेट जेट: अल नाहयान कुटुंबाजवळ 8 प्रायव्हेट जेट विमानं आहेत. याची किंमत 478 मिलिअन डॉलर म्हणजे 4 हजार कोटी रुपये इतकी आहेत.

Abu Dhabi Prince Sheikh Khaled

गाड्यांचा ताफा: अल नाहयान कुटुंबाकडे तब्बल 700 लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. यात 'हमर एच1 एक्स3, द जाबियन, बुगाटी वेरोन, फरारी 599 एक्सएक्स, मेकलॅरेन एमसी12 आणि लँबोर्गिनी रेवेनटन यासारख्या कोट्यवधी रुपयांच्या गाड्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT