चक्क कतरिना कैफच्या 'या' साडीला डिझाईन करण्यासाठी तब्बल 40 लोकांनी घेतली मेहनत

 

Instagram/@katrinakaif


Image Story

चक्क कतरिना कैफच्या 'या' साडीला डिझाईन करण्यासाठी तब्बल 40 लोकांनी घेतली मेहनत

कतरिनाने आपल्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ टीच्या लग्नाच्या दिवशी खूप सुंदर दिसत होती. तीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

कतरिनाने सोशल मिडियावर प्री-वेडिंगचे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये सब्यसाचीच्या सुंदर साडीने कतरिनाच्या लुकमध्ये भर घातली आहे. आश्चर्यकारक बाब महणजे ही साडी बनवण्यासाठी 1800 तास लागले. ही साडी 40 कारागिरानी बनवली आहे. सब्यसाचीने कतरिना आणि विकीच्या या आऊटफितची माहिती इन्स्टावर शेअर केली आहे.

कतरिनाचा हा लुक खास तिच्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार करण्यात आली होती. या विंटेज इंस्पायर्ड कॉटेज साडीला जोडलेल्या ट्रेलिंग बुरख्यामुळे ती आणखीनच आकर्षक दिसत होती.

या साडीमध्ये मौल्यवान रत्न आणि स्फटिकांचे काम केले होते. कतरिनाचा लुक तीची खास मैत्रीण अनीता श्रॉफ अदजानीयाने स्टाइल केला होता.

विकी कौशलच्या लुकबद्दल बोलायचे तर त्याने मॅचिंग चुडीदारासह बंगलोर सिल्क एम्ब्रॉयडरी शेरवानी घातली होती. विकीचा लुक अमनदीप कौरने स्टाइल केला होता.

या फोटोमध्ये विकी आणि कतरिना पहिल्यादाच रोमॅंटिक्क स्टाइलमध्ये दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: आजीबाईंचा भोजपुरी गाण्यावर जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओचा धूमाकूळ; नेटकरी म्हणाले, 'जुने खेळाडू मैदानात उतरले...'

Goa Court Verdict: जिल्हा न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने बदलला; खून प्रकरणात 10 वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीची सुटका

Illegal Animal Hunting: अवैध शिकारीसाठी प्राण्यांना विजेचा शॉक देऊन मारणारा गजाआड; नेत्रावळी वन विभागाची मोठी कारवाई

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

SCROLL FOR NEXT