Image Story

IFFI 2024: 'इफ्फी'साठी नटू लागला गोवा! पाहा खास छायाचित्रे....

गोमन्तक डिजिटल टीम
55th IFFI 2024 Preparation

इफ्फीची तयारी

२० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या इफ्फीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. 

55th IFFI 2024 Preparation

पोस्टर्स आणि मंडप

इफ्फीच्या सर्व ठिकाणी आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

55th IFFI 2024 Preparation

विविध उपक्रम

५५ वा इफ्फी वेगळा ठरावा यासाठी एनएफडीसी आपल्या कल्पनेतून विविध उपक्रम राबवत आहे.

55th IFFI 2024 Preparation

रेड कार्पेट

सजावटीचे काम अजूनही सुरू आहे. रेड कार्पेट सोहळ्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.

55th IFFI 2024 Preparation

चित्रपटप्रेमी, प्रतिनिधी

देश-विदेशातील चित्रपट अभ्यासक, चित्रपटप्रेमी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हा सोहळा पाहण्यासाठी येत असतात.

55th IFFI 2024 Preparation

मांडवी तट

मांडवी तटावर स्टाॅल्स उभारण्यात येत आहेत.

55th IFFI 2024 Preparation

श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम

यंदाच्या इफ्फीचे उदघाटन आणि समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर होणार आहे.

55th IFFI 2024 Preparation

‘इफ्फी’चा उद्देश

भारतीय सिनेमा आणि त्यातील तरुणांना संधी वाढवणे हा ‘इफ्फी’चा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT