Daily Horocope 15 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 15 June 2025: धनलाभाचे संकेत, महत्त्वाचे निर्णय आज टाळा; प्रेमसंबंधात नवा उत्साह

राशीभविष्य १५ जून २०२५

Akshata Chhatre

मेष:
महत्त्वाचे निर्णय आज टाळा. कौटुंबिक वातावरण थोडं तणावपूर्ण राहील.

वृषभ:
धनलाभाचे संकेत असून खर्चावर नियंत्रण आवश्यक. जोडीदाराशी संवाद वाढवा.

मिथुन:
सकारात्मकतेने दिवस उत्तम जाईल. मैत्रीत विश्वास वाढेल.

कर्क:
कामात अडथळे येऊ शकतात. आरोग्यावर विशेष लक्ष द्या.

सिंह:
नवीन कामाची सुरुवात लाभदायक ठरेल. सामाजिक सन्मान मिळेल.

कन्या:
मित्रांशी मतभेद टाळावेत. दिवस संयमाने घालवा.

तूळ:
प्रेमसंबंधात नवा उत्साह जाणवेल. दैनंदिन कामांमध्ये यश लाभेल.

वृश्चिक:
संपत्तीविषयी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. नातेवाईकांशी संबंध सुधारणार.

धनू:
प्रवासाचे योग आहेत, सावधगिरी आवश्यक. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मकर:
व्यवसायात प्रगतीचे संकेत. विचारपूर्वक निर्णय घ्या.

कुंभ:
मनातील चिंता दूर होईल. नवीन संधींचा योग्य उपयोग करा.

मीन:
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनःशांती लाभेल आणि दिवस आनंदात जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT