Daily Horoscope Marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 07 July 2025: आरोग्यावर लक्ष द्या, खर्च वाढू शकतो; महत्त्वाच्या कामात यश मिळेल

राशीभविष्य ७ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: महत्त्वाच्या कामात यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: आर्थिक लाभाचे योग, कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
मिथुन: मित्रांशी सुसंवाद होईल, नवे विचार सुचतील.
कर्क: आरोग्यावर लक्ष द्या, आहार नियमित ठेवा.

सिंह: समाजात मान-सन्मान वाढेल, योजना यशस्वी ठरतील.
कन्या: व्यवसायात प्रगती होईल, नवीन संधी मिळतील.
तूळ: प्रेमसंबंधात समाधान लाभेल, नात्यात गोडवा वाढेल.
वृश्चिक: खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक पावलं उचला.

धनू: प्रवासाचे योग आहेत, लाभदायक ठरतील.
मकर: महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण होतील, मन प्रसन्न राहील.
कुंभ: नवे प्रकल्प सुरू करण्यास योग्य दिवस.
मीन: धार्मिक कार्यात मन लागेल, कुटुंबात समाधान लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jammu Kashmir: 'बॅगेत तिरंगा होता म्हणून अटक केली'; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितला 2013 साली जम्मू काश्मीरमध्ये घडलेला प्रसंग

Viral Video: जबरदस्त धाडस! 16 फूटांचा 'किंग कोब्रा'... पण ती न घाबरता समोरे गेली, 6 मिनिटांत पकडून दाखवलं शौर्य

India Test Team: चाहत्यांचा भ्रम ठरला फोल, 'रोहित-विराट' नसतानाही टीम इंडिया सुस्साट…युवा ब्रिगेड जबरदस्त फाॅर्ममध्ये

Women Health: महिलांनो, तुमच्या पोटाचे विकार हलक्यात घेऊ नका! असू शकते 'या' गंभीर आजाराची सुरुवात

Online Fraud: बक्कळ पैसा मिळेल... तो आमिषाला भूलला अन् 2.5 कोटी गमावून बसला; महाराष्ट्रातून एकाला अटक

SCROLL FOR NEXT