Rashi Bhavishya 30 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 30 November 2024: नोकरदारांना आज गूड न्यूज मिळण्याचा दिवस... कोणाच्या राशीत लग्नाचा योग?

Daily Horoscope 30 November 2024: एखादं महत्त्वाचं कार्य आजपासून सुरु कराल.

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष: घरातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. प्रवासाचा योग आहे. भावनांवर नियंत्रण ठेवा. आज दिवसभरात हातून चांगले कार्य घडेल. शांततेने काम पूर्ण करा.

वृषभ: आज तुमचं अर्धवट काम मार्गी लागेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रवासाचा योग आहे.

मिथुन: वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे घरातील तणाव दूर होईल. घरातील समस्या शांत डोकं ठेवून सोडवा. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळेल. नोकरदारांना आज गूड न्यूज मिळेल.

कर्क: लग्नकार्यात भाग घ्याल. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. आई-वडिलांशी खटका उडू शकतो काळजी घ्या.

सिंह: एखादं महत्त्वाचं कार्य आजपासून सुरु कराल. परदेशात जाण्याचा योग आहे. लग्नाचा योग आहे.

कन्या: मेहनतीचं फळ मिळण्याचा आजचा दिवस. मनापासून विचार करणाऱ्यांचा आज फोन येईल. प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक: वाहन खरेदीचा योग आहे. तीर्थस्थळांना भेटी देण्याची योजना आखाल. प्रेम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ: आजच्या दिवशी खर्चात वाढ होणार आहे. सरकारी नोकरीतील लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे. चिंतेमुळे मायग्रेनचा त्रास जाणवेल.

धनू: प्रेयसीसोबत डेटिंगला जाल. वातावरण बदलल्याने आळस येईल. आरोग्य चांगलं राहील.

कुंभ: मालमत्तेत गुंतवणूक करा. घरात शांततेचं वातावरण असेल. प्रवासाचा योग आहे.

मीन: मित्रांसोबत वेळ घालवाल. घरातील कामांना तुम्ही आज प्राधान्य द्याल. कामातील सहकाऱ्याची खूप मदत होईल.

मकर: काही काळ विश्रांती घ्यावी. अधिक प्रवासाने थकवा जाणवेल. मालमत्ता खरेदी योग आहे. सहकाऱ्यांशी चीडचीड होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

SCROLL FOR NEXT