Daily Horoscope 30 May 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 30 May 2025: धनलाभाची शक्यता, महत्त्वाच्या निर्णयांसाठी दिवस अनुकूल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

राशीभविष्य ३० मे २०२५

Akshata Chhatre

मेष:
नवे प्रकल्प सुरू करण्यास योग्य दिवस. आत्मविश्वास आणि संयम यांचा समतोल ठेवा.

वृषभ:
धनलाभाची शक्यता असून खर्च वाढू शकतो. कुटुंबातील मतभेद दूर होतील.

मिथुन:
प्रेमसंबंध गोड होतील, नवीन ओळखी जुळतील. वाणीचा वापर विचारपूर्वक करा.

कर्क:
आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. व्यवसायात थोडा ताण संभवतो.

सिंह:
नेतृत्वगुणांमुळे कामात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

कन्या:
चतु:सूत्री यशाची नांदी होईल. नवीन योजना किंवा करारात यश मिळेल.

तूळ :
मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील.

वृश्चिक:
संपत्तीशी संबंधित निर्णय योग्य ठरतील. जुन्या वादांवर तोडगा निघेल.

धनू:
प्रवास लाभदायक ठरेल. शिक्षणात किंवा करिअरमध्ये यशाचे संकेत.

मकर:
नवीन संधी मिळतील, पण धोका पत्करताना काळजी घ्या. गुंतवणुकीत सतर्क राहा.

कुंभ:
महत्त्वाच्या निर्णयांसाठी दिवस अनुकूल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.

मीन:
मन:शांती मिळेल, अध्यात्मिक दिशेने ओढ वाटेल. कुटुंबाकडून आधार लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT