Daily Horoscope 03 June 2025  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 03 June 2025: आर्थिक स्थिती मजबूत होईल; शिक्षण, स्पर्धा यामध्ये यश

राशीभविष्य ३ जून २०२५

Akshata Chhatre

मेष:
कामात यशाचे नवे मार्ग उघडतील. महत्त्वाचे निर्णय सकारात्मक ठरतील.

वृषभ:
आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन:
प्रेम व नातेसंबंधात सौहार्द वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग.

कर्क:
आरोग्याची काळजी घ्या, अति मेहनत टाळा. घरातील शांतता टिकवण्यासाठी संयम आवश्यक.

सिंह:
नेतृत्वगुणांनी तुमचं स्थान मजबूत होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील.

कन्या:
जुन्या अडथळ्यांवर मात करता येईल.नवीन कामासाठी योग्य दिवस.

तूळ:
मैत्रीत नवा उत्साह निर्माण होईल. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल.

वृश्चिक:
महत्त्वाची कामं पूर्ण होतील. कौटुंबिक सुखात वृद्धी होईल.

धनू:
प्रवासाचे योग लाभदायक ठरतील. शिक्षण, स्पर्धा यामध्ये यश संभवते.

मकर:
धनविषयक निर्णयात यश मिळेल. वाढती जबाबदारी यशाच्या दिशेने नेईल.

कुंभ:
महत्त्वाच्या संधी समोर येतील. सामाजिक सन्मान प्राप्त होण्याची शक्यता.

मीन:
आध्यात्मिक प्रगतीचा दिवस. कौटुंबिक सौख्य आणि मानसिक समाधान मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT