horoscope marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 29 September 2025: मित्रांचा आधार, प्रवासाचे योग; 'सरस्वती आवाहनाच्या' दिवशी होणार 'या' राशींची चांदी

Daily horoscope in Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य २९ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आज नवी सुरुवात करण्यास अनुकूल दिवस, आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: कुटुंबात सौख्य लाभेल, आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
मिथुन: प्रवासाचे योग आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवा.
कर्क: मित्रांचा आधार मिळेल, जुनी अडचण दूर होईल.

सिंह: नोकरीत प्रगतीची चिन्हे, वरिष्ठ समाधानी राहतील.
कन्या: आरोग्याची काळजी घ्या, आहारात शिस्त ठेवा.
तूळ: व्यवसायात नवा करार होईल, लाभाचे योग.
वृश्चिक: भावनिक संबंधात गोडवा वाढेल, परंतु वाद टाळा.

धनु: परदेशातून शुभवार्ता येईल, सन्मान मिळण्याची शक्यता.
मकर: घरगुती जबाबदाऱ्या पार पाडताना थकवा जाणवेल.
कुंभ: सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल, नवीन प्रकल्प सुरू कराल.
मीन: खर्च वाढेल, पण मन प्रसन्न राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

SCROLL FOR NEXT