Daily Horoscope 29 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 29 November 2024: व्यवसाय करताय तर महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आजचा दिवस कसा आहे हे जाणून घ्या!

Daily Horoscope 29 November 2024: मेष ते मीन बाराही राशींच भविष्य मराठीमध्ये जाणून घ्या

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - आज व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्यास हरकत नाही.

वृषभ - तुम्ही घरच्यांसोबत आजचा दिवस आनंदाने घालवणार आहात.

मिथून - काही स्नेही लोकांची भेट होण्याचा आज योग आहे.

कर्क - काही कारणामुळे आज मानसिक त्रास होण्याची संभावना जाणवते.

सिंह - रागावर नियंत्रण महत्वाचं आहे.

कन्या - छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करत असाल तर तसं करू नका.

तूळ - आज तुमचा प्रवास सुखकर होणार आहे.

वृश्चिक - व्यवसाय करताय तर आजचा दिवस सांभाळून राहा.

धनु - शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू नका, आज फायदा होण्याची शक्यता कमी आहे.

मकर - एकांत हवासा वाटू शकतो, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ - आरोग्य सांभाळावे नैसर्गिक आजार संभवण्याची शक्यता आहे.

मीन - कष्ट करणं तुमच्या हातात आहे हे लक्षात ठेऊन काम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा भीषण पुराचा तडाखा! बूढी गंडकी नदीने घरे, पूल आणि बेस कॅम्प वाहून नेले, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? एरियर मिळणार की नाही? पगारवाढीबाबतचे सर्व प्रश्न आणि उत्तरे एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT