Marathi Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 29 August 2025: मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळेल, आर्थिक स्थितीत सुधारणा; घरात सौख्य राहील

Daily Horoscope Marathi: मराठीमध्ये जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य शुक्रवार २९ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळेल. नवीन ओळखीमुळे कामात प्रगती होईल. आरोग्य सुधारेल.
वृषभ: खर्चावर नियंत्रण ठेवा. घरगुती वाद टाळा. संयमाने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील.
मिथुन: विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. नोकरीत नवी संधी येईल. दुपारनंतर मन प्रसन्न राहील.
कर्क: जुने प्रयत्न फळाला येतील. व्यवसायिक क्षेत्रात लाभ होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

सिंह: आत्मविश्वास वाढेल. मित्रांची साथ मिळेल. महत्वाच्या कामात गती येईल. प्रवास सुखकर ठरेल.
कन्या: आज आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल. कामातील ताण वाढू शकतो. शांत राहणे महत्त्वाचे आहे.
तूळ: नवे करार लाभदायक ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नातेसंबंधात गोडवा वाढेल.
वृश्चिक: महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामात यश मिळेल. आत्मविश्वास उंचावेल.

धनु: आज प्रवास फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन योजना राबवाल. घरात सौख्य राहील.
मकर: वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. जुनी अडचण दूर होईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ: समाजात मान-सन्मान मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून शुभवार्ता येईल. नोकरीत समाधान मिळेल.
मीन: भाग्य तुमच्या पाठीशी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरात धार्मिक कार्याचे आयोजन होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचं आमिष; मांगोरहिल येथील महिलेला 12.86 लाखांचा गंडा, महाराष्ट्रातील 4 जणांवर गुन्हा दाखल

Goa Winter Updates: राज्यात थंडीचा कडाका वाढला

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

SCROLL FOR NEXT