horoscope Marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य २६ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आज मेहनतीचे फळ मिळेल, महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील.
वृषभ: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा राहील.
मिथुन: प्रवास संभवतो, नवे संपर्क भविष्यात उपयोगी ठरतील.
कर्क: नोकरीत ताण जाणवेल, संयम ठेवा.

सिंह: अडकलेली कामे पूर्ण होतील, पैशांची ये-जा वाढेल.
कन्या: आरोग्य सुधारेल, मानसिक शांती लाभेल.
तूळ: व्यवसायासाठी अनुकूल दिवस, नवीन करार लाभदायक.
वृश्चिक: वाद टाळा, नातेवाईकांशी संवाद साधताना काळजी घ्या.

धनु: परदेशातून शुभवार्ता मिळण्याची शक्यता.
मकर: घरगुती जबाबदाऱ्या पार पाडताना थोडा ताण येईल.
कुंभ: सर्जनशीलतेला वाव मिळेल, कलाक्षेत्रात यशाची संधी.
मीन: मित्रांकडून सहकार्य मिळेल, खर्च वाढण्याची शक्यता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ..काय हा योगायोग! गावडेंचे आसन तवडकरांना, विधानसभेत बैठकव्‍यवस्‍थेत बदल; गावकर 19 वरून 1ल्या क्रमांकावर

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

Ganesh Gaonkar: राज्यपालांनी शपथ घेण्यास दिलेला नकार, हुकलेले पद ते नवीन सभापती म्हणून नेमणूक; गणेश गावकरांचा प्रवास

Ganesh Gaonkar: ‘एकावेळी एकानेच बोला’! नवनियुक्त सभापतींचे पहिल्‍याच दिवशी शिस्‍तीचे धडे; आमदारांना दिली तंबी

Goa Startup Policy: गोमंतकीय तरुणांसाठी मोठी बातमी! सरकारचे स्टार्टअप धोरण जाहीर; 10 हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT