Today Horoscope Marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya: आर्थिक नियोजन फायदेशीर, पैशांची आवक वाढेल; गुंतवणुकीसाठी वेळ योग्य!

Daily horoscope 25 September: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य २५ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: उत्साह वाढेल, नवी कामे सुरू करण्यास योग्य दिवस.
वृषभ: पैशांची आवक वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन: जुनी मैत्री ताजीतवानी होईल, आनंदी वातावरण राहील.
कर्क: नोकरीत प्रगतीची चिन्हे, वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.

सिंह: व्यवसायात लाभ, पण संयम बाळगणे गरजेचे.
कन्या: आरोग्याबाबत काळजी घ्या, आहार योग्य ठेवा.
तूळ: कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण लाभतील.
वृश्चिक: नवीन जबाबदाऱ्या मिळतील, परिश्रमाने यश मिळेल.

धनु: विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक.
मकर: आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल, गुंतवणुकीसाठी वेळ योग्य.
कुंभ: सामाजिक कार्यात सहभाग वाढेल, कीर्ती लाभेल.
मीन: मानसिक समाधान देणारी घटना घडेल, सर्जनशीलतेला वाव मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT