Daily Horoscope Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 24 July 2025: खर्च वाढण्याची शक्यता, आरोग्य सुधारेल; मनातल्या इच्छा पूर्ण होतील

राशीभविष्य २४ जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: आज तुमचे निर्णय धाडसी असतील; यशाची शक्यता मोठी आहे.
वृषभ: मनातल्या इच्छा पूर्ण होतील; घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन: सहकार्य मिळेल पण गोंधळ टाळा; स्पष्टता ठेवा.
कर्क: मानसिक शांतता लाभेल; धार्मिक विचार प्रबळ होतील.

सिंह: खर्च वाढण्याची शक्यता; बजेट पाळा.
कन्या: कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल; संधी ओळखा.
तूळ: सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल; मान-सन्मान मिळेल.
वृश्चिक: आज काही निर्णय टाळा; संयमाने दिवस घालवा.

धनू: मित्रांबरोबर वेळ घालवाल; जुना संबंध नव्याने जुळेल.
मकर: घरगुती तणाव निर्माण होऊ शकतो; संवाद ठेवा.
कुंभ: नवीन योजनांवर विचार सुरू होईल; वेळ अनुकूल आहे.
मीन: आरोग्य सुधारेल; मन प्रसन्न राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT