astrology predictions  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 23 September 2025: नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, संयमाने काम करा;आर्थिक बाबतीत निर्णय काळजीपूर्वक घ्या!

Daily horoscope 23 September 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य २३ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: उत्साह वाढेल, नवीन कामांमध्ये यशाची चाहूल लागेल.
वृषभ: आर्थिक बाबतीत निर्णय काळजीपूर्वक घ्या, घरगुती सौख्य वाढेल.
मिथुन: मित्र-परिवारासोबत आनंदी क्षण लाभतील, अडकलेले काम पूर्ण होतील.
कर्क: भावनांवर नियंत्रण ठेवा, परिश्रमाचे योग्य फळ मिळेल.

सिंह: प्रतिष्ठा वाढेल, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.
कन्या: खर्चिक प्रवृत्ती टाळा, आरोग्याची विशेष काळजी घ्या.
तूळ: जोडीदाराबरोबर संबंध दृढ होतील, सुख-समाधान लाभेल.
वृश्चिक: नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील, संयमाने काम करा.

धनु: शिक्षण, परदेशी संधी किंवा स्पर्धेत लाभ मिळू शकतो.
मकर: घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण राहील, कार्यक्षेत्रात प्रगतीची शक्यता.
कुंभ: आर्थिक लाभ संभवतो, प्रवास आनंददायी ठरेल.
मीन: सर्जनशीलतेला वाव मिळेल, मानसिक शांतता अनुभवता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Story: 21 पत्नी, पण 8 जणींचीच नावं लक्षात! भीक मागण्यासाठी रोज एका पत्नीला सोबत नेतो 'हा' बांगलादेशी; व्हिडीओ व्हायरल

Tilak Varma T20 Record: 5 शतके आणि 30 अर्धशतके! टी-20 क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा महापराक्रम, किंग कोहलीला सोडले मागे

FDA Raid:गोव्यात एफडीएचा दणका!बार्देशमधील 4 हॉटेल्स-विक्री केंद्रांचे कामकाज बंद करण्याचे आदेश

Cyber Fraud: गोव्यात ज्येष्ठ नागरिकाला 2.83 लाखांचा गंडा; भीती दाखवून बँक खात्यातून रक्कम लंपास, सायबर क्राईम पोलिस ठाण्यात FIR दाखल

Navratri Wishes In Marathi: नऊ दिवस, नऊ रंग अन् देवीच्या भक्तीचा सोहळा! शारदीय नवरात्रीनिमित्त WhatsApp स्टेटस, Facebook पोस्टसाठी खास मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT