Daily Horoscope 20 May 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 20 May 2025: कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल, मनोबल वाढेल; क्रिएटिव्ह कामात यश

राशीभविष्य २० मे २०२५

Akshata Chhatre

मेष:
कामाच्या ठिकाणी कौतुक मिळेल, मनोबल वाढेल. नवीन जबाबदाऱ्या तुमचं नेतृत्व सिद्ध करतील.

वृषभ:
धनविषयक निर्णयात यश मिळेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल.

मिथुन:
नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रेमसंबंध गोड होतील, संवादात प्रामाणिक राहा.

कर्क:
आर्थिक बाबतीत सावध राहा. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे.

सिंह:
सामाजिक क्षेत्रात तुमचं स्थान उंचावेल. सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवल्यास यश मिळेल.

कन्या:
कामात थोडे अडथळे येऊ शकतात. सकारात्मक दृष्टी ठेवलीत तर मार्ग सापडेल.

तूळ:
प्रेमात नवचैतन्य येईल. सर्जनशीलतेला वाव मिळेल, यशाचं द्वार खुले होईल.

वृश्चिक:
घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण राहील. नवीन खरेदीचा योग संभवतो.

धनू:
शिक्षण, स्पर्धा किंवा मुलाखतीसाठी अनुकूल दिवस. प्रवास शुभ ठरेल.

मकर:
कार्यक्षेत्रात यशाची चिन्हं आहेत. गुंतवणुकीबाबत सकारात्मक विचार करावा.

कुंभ:
तुमचे निर्णय आज योग्य ठरतील. कला आणि क्रिएटिव्ह कामात यशक्रिएटिव्ह कामात यश मिळेल.

मीन:
धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT