daily horoscope Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Daily Horoscope in Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य मंगळवार, १६ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: मेहनतीला योग्य फळ मिळेल. अडकलेले काम पूर्ण होईल.
वृषभ: पैशांची आवक वाढेल. नवे गुंतवणुकीचे योग संभवतात.
मिथुन: मित्रमंडळींसोबत आनंदाचे क्षण घालवाल. प्रवासाचा आनंद मिळेल.
कर्क: आरोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण टाळा.

सिंह: घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण राहील. सन्मान वाढेल.
कन्या: खर्चिक प्रवृत्ती वाढेल. संयमाने वागल्यास फायदा होईल.
तूळ: व्यवसायात प्रगती होईल. नवे करार फायदेशीर ठरतील.
वृश्चिक: नोकरीत जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल.

धनु: विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. नवीन अभ्यासाची संधी येईल.
मकर: आर्थिक ताण जाणवू शकतो. निर्णय विचारपूर्वक घ्या.
कुंभ: समाजात मान-सन्मान मिळेल. मित्रांकडून मदत लाभेल.
मीन: धार्मिक कार्यात रस वाढेल. आत्मविश्वास वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike: मध्य पूर्वेतील युद्धाची झळ सर्वसामान्यांना! गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागला! नवे दर आजपासून लागू

Jasprit Bumrah: "कॅप्टनला फक्त त्याचाच भरवसा वाटतो"! बुमराहचे दिग्गज खेळाडूने केले कौतुक; म्हणाला, 'इतके सातत्य कुणाकडेच नाही'

राज्यातील क्रीडा सुविधांचा खासगी संस्था, संघटनांना लाभ! अर्थसंकल्पीय भाषणात निर्णय जाहीर; ‘एकलव्य’ प्रोत्साहन योजना होणार सुरु

Goa Dangerous Spot: गोव्यातील 'हे' ठिकाण ठरते आहे 'धोकादायक', आतापर्यंत चौघांचा बळी; बंदी घालायची होते आहे मागणी

Dabolim Airport: गोवा माईल्सचा दरफलक हटला! ‘दाबोळी’वरील वाद; टॅक्सीवाल्यांची मागणी अखेर मान्य

SCROLL FOR NEXT