Daily Horoscope 16 June 2025  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 16 June 2025: आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, धनविषयक लाभ होण्याची शक्यता; महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या

राशीभविष्य १६ जून २०२५

Akshata Chhatre

मेष:
नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामात यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल.

वृषभ:
धनविषयक लाभ होण्याची शक्यता. कौटुंबिक वातावरण शांत राहील.

मिथुन:
मित्रांशी जुने वाद मिटतील. नवीन संधींचा विचार करा.

कर्क:
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामात अडथळे येऊ शकतात.

सिंह:
महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

कन्या:
प्रवासाचे योग लाभदायक ठरतील. मनात सकारात्मकता निर्माण होईल.

तूळ:
प्रेमात आणि नातेसंबंधात गोडवा वाढेल. विचारपूर्वक बोलणे गरजेचे आहे.

वृश्चिक:
कामात यश लाभेल, वरिष्ठ खुश होतील. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

धनू:
विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल. जुन्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता.

मकर:
धनसंपत्तीच्या बाबतीत लाभदायक दिवस. कौटुंबिक कामात यश मिळेल.

कुंभ:
महत्त्वाचे संपर्क लाभदायक ठरतील. नवीन संधींसाठी तयारी ठेवा.

मीन:
मन:शांती लाभेल, आत्मविश्‍वास वाढेल. कलेशी संबंधित व्यक्तींना यश मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT