Daily Horoscope 13 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 13 June 2025: आरोग्यात सुधारणा, शुभवार्ता मिळण्याची शक्यता; धनलाभाचे योग

राशीभविष्य १३ जून २०२५

Akshata Chhatre

मेष: कामातील अडथळे दूर होण्याची शक्यता. नवीन संधी समोर येतील, सकारात्मक रहा.

वृषभ: धनलाभाचे योग दिसत आहेत. कौटुंबिक सुख वाढेल, मन प्रसन्न राहील.

मिथुन: शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. नवीन ओळखीतून फायद्याची संधी मिळेल.

कर्क: कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतील. शांतता आणि संयम राखा.

सिंह: नवीन प्रकल्पात यश मिळेल. मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल.

कन्या: प्रवासाचे योग संभवतात, नवे अनुभव मिळतील. नातेसंबंध गोड होतील.

तूळ: कौशल्याचा योग्य उपयोग कराल. सामाजिक सन्मान मिळेल.

वृश्चिक: धार्मिक कार्यात सहभाग लाभदायक ठरेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

धनू: उत्साह आणि ऊर्जा वाढेल. महत्त्वाची कामं यशस्वीरीत्या पूर्ण होतील.

मकर: कामाचा ताण जाणवेल, विश्रांती आवश्यक. शांत राहा आणि वेळेचे व्यवस्थापन करा.

कुंभ: नवे करार फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता.

मीन: आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे क्षण लाभतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT