Daily Horoscope 12 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 12 December 2024: पैशांची गुंतवणूक करणार असाल तर जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस?

Daily Horoscope 12 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

आजचे राशिभविष्य

मेष: अभ्यासात भरपूर प्रगती करणार आहात.

वृषभ: स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या, ते सध्या सर्वात महत्वचं आहे.

मिथुन: पैशांची गुंतवणूक करणार असाल तर पुढचे काही दिवस चांगले आहेत.

कर्क: संगीत, चित्रकला, हस्तकला तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये वेळ घालवा.

सिंह: घरच्या लोकांसाठी खर्च करायला मागे बघू नका.

कन्या: लहानमुलांकडून तुम्हाला आज आनंदवार्ता ऐकू येईल.

तूळ: तुमच्यासाठी समतोल हा कायम महत्वाचा घटक राहणार आहे.

वृश्चिक: रागावर नियंत्रण असेल तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

धनु: राजकारणात असाल तर आजचा दिवस सबुरी पाळा.

मकर: सर्दी, खोकला आणि कफ भरपूर त्रास देणार आहेत.

कुंभ: शेजारांकडून काहीसा त्रास होऊ शकतो.

मीन : वरिष्ठांकडून किंवा घरच्या मोठ्या माणसांकडून विशेष कौतुक केलं जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Ranji Trophy 2025: तेंडुलकर-वासुकीला विकेट, तरी सौराष्ट्राच्या फलंदाजांचे गोव्यावर वर्चस्व; पहिल्या दिवशी भक्कम धावसंख्या

..तर पर्यटक पुन्हा गोव्यात येणार नाहीत! टॅक्सीभाडयावरील प्रश्नावरून मंत्री गुदिन्हो यांचा इशारा; ओला-उबेरला थारा देणार नसल्याची स्पष्टोक्ती

Goa Politics: खरी कुजबुज; पालेकर सुदिनना अडकवणार?

Goa Politics: सरदेसाई यांनी ‘आम्हांला संशय आहे,‘ असे वक्तव्य केले, त्यामुळे आपले मन दुखावले; ॲड. अमित सावंतांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT