Daily Horoscope 1 July 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 1 July 2025: प्रेमात विश्वास वाढेल, दिवस आनंदात जाईल; खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक निर्णय घ्या

राशीभविष्य १ जुलै २०२५

Akshata Chhatre
  • मेष: नवे निर्णय घ्याल, कामात स्थिरता येईल.

  • वृषभ: आर्थिक लाभाचे योग, कौटुंबिक आनंद वाढेल.

  • मिथुन: मित्रांकडून मदत मिळेल, मन प्रसन्न राहील.

  • कर्क: आरोग्यावर लक्ष ठेवा, थोडा ताण जाणवेल.

  • सिंह: सामाजिक सन्मान वाढेल, नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

  • कन्या: कामात यश मिळेल, नवीन संधी समोर येतील.

  • तूळ: प्रेमात विश्वास वाढेल, दिवस आनंदात जाईल.

  • वृश्चिक: खर्च वाढू शकतो, विचारपूर्वक निर्णय घ्या.

  • धनू: प्रवासाचे योग आहेत, नवीन शिकवण मिळेल.

  • मकर: महत्त्वाची कामं पूर्ण होतील, आत्मविश्वास वाढेल.

  • कुंभ: नवे प्रकल्प हाती घ्याल, यशाची शक्यता.

  • मीन: धार्मिक कार्यात सहभाग वाढेल, मनःशांती लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT