Rashi Bhavishya 1 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 1 December 2024: अविवाहितांसाठी आज लग्नाचा योग... काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य?

Daily Horoscope 1 December 2024: एकमेकांवर संशय घेणे टाळा.

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष: धार्मिक कार्यातून आर्थिक लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. दिवसभरात आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

वृषभ: जवळच्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. अनावश्यक ताण टाळा. जास्त गंभीर आणि भावनिक होऊ नका. मानसिक दडपण राहील.

मिथुन: आज आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांसाठी आज आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न कराल.

कर्क: नोकरीत अधीनस्थ लाभदायक ठरतील. एकमेकांवर संशय घेणे टाळा. अविवाहितांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळेल.

सिंह: आज तुम्हाला जुन्या कर्जातून सुटका मिळेल. प्रयत्नांना यश येईल. प्रेमात असणाऱ्यांना आज जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळेल.

कन्या: प्रेमसंबंधांमध्ये अनावश्यक वाद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या वर्तनाचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

तूळ: राजकीय क्षेत्रात नवीन मित्र बनतील. वैवाहिक जीवनात प्रेमाचे आकर्षण वाढेल. प्रवासाचा योग आहे. परदेशवारीचा योग आहे.

वृश्चिक: व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. आज प्रेमप्रकरणांचा विचार करण्याचे ठरवा. नोकरदारांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. सहकारी मदतीस येतील.

धनू: तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अधिक पैसे खर्च होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खास आहे.

मकर: तुमच्या क्षमतेनुसार काम करा. वाद शांततेने सोडवा. मालमत्ता खरेदी-विक्रीत घाई करु नका.

मीन: मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अधिक पैसे खर्च होऊ शकतात. अविवाहितांसाठी आज लग्नाचा योग. नोकरदारांनी कामात रमवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ: कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करा. मनापासून प्रयत्न करणाऱ्यांना फळ मिळण्याचा आजचा दिवस. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना दुखावू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT