daily astrology prediction marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 05 September 2025: आरोग्याकडे लक्ष द्या, वाद टाळा; शिक्षण व करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Daily horoscope marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: नोकरीत नवीन संधी मिळतील. घरगुती वातावरण आनंदी राहील. उत्साह वाढेल.
वृषभ: आर्थिक लाभाची शक्यता आहे. जुन्या मित्रांचा संपर्क येईल. प्रवास आनंददायी ठरेल.
मिथुन: कामातील अडथळे दूर होतील. कुटुंबात समाधानकारक वेळ जाईल. मानसिक शांती मिळेल.
कर्क: महत्वाच्या निर्णयांसाठी दिवस उत्तम. दाम्पत्य जीवनात आनंद वाढेल. आरोग्य चांगले राहील.

सिंह: आत्मविश्वास उंचावेल. नवीन योजना राबविण्यासाठी योग्य वेळ. मान-सन्मान वाढेल.
कन्या: खर्च वाढण्याची शक्यता आहे. जिद्दीने काम पूर्ण कराल. संयम बाळगणे गरजेचे आहे.
तूळ: भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात चांगले लाभ होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल.
वृश्चिक: मानसिक दडपण येऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. वाद टाळा.

धनु: शिक्षण व करिअरमध्ये प्रगतीचे संकेत. मित्रांकडून लाभ होईल. नवा उत्साह मिळेल.
मकर: नोकरीत बढती किंवा मान्यता मिळेल. घरात शुभकार्याचे वातावरण राहील.
कुंभ: नवे करार व व्यवहार फायद्याचे ठरतील. प्रवासात लाभ होईल. आत्मविश्वास वाढेल.
मीन: धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मानसिक शांती लाभेल. प्रियजनांकडून पाठिंबा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Blast In Pakistan: पाकिस्तानमध्ये LIVE क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी Watch Video

Affordable 350CC Bikes: स्पोर्टी लूक, दमदार परफॉर्मन्स...! 'या' धमाकेदार बाइक्समध्ये मिळतंय सर्व काही, किंमत फक्त...

Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

Online Food Ordering Platforms: Zomato, Swiggy वरून जेवण ऑर्डर करणं महाग, कोणतं प्लॅटफॉर्म देतंय स्वस्त डिलिव्हरी सेवा? जाणून घ्या

Zimbabwe vs Sri Lanka: सिकंदर रजाचा 'डबल धमाका'! श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत केली मोठी कामगिरी; SKY आणि सेहवागला सोडले मागे

SCROLL FOR NEXT