Daily Horoscope 05 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 05 December 2024: भरपूर नफा कमावण्याची संधी मिळेल, पण कोणाला? जाणून घ्या काय सांगतंय तुमचं भविष्य

Daily Horoscope 05 December 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये जाणून घ्या...

Akshata Chhatre

राशीभविष्य

  • मेष: स्वतःच्या चुकीमुळे इतरांना त्रास होतोय का हे एकदा नीट तपासून पाहा.

  • वृषभ: आजच्या दिवशी जास्ती झोप आल्यासारखं वाटेल.

  • मिथुन: कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आणि शाळेत शिक्षकांकडून प्रशंसा होईल.

  • कर्क: पैशांची चणचण कमी होईल, काहीसा आराम मिळेल.

  • सिंह: आजपर्यंत जी काळजी सर्वाधिक सतावत होती ती दूर होणार आहे.

  • कन्या: व्यवसायात आज भरपूर नफा कमावणार आहात.

  • तूळ: कामात आणि नोकरीच्या ठिकाणी समतोल राखण्याचा प्रयत्न करा.

  • वृश्चिक: रागावर नियंत्रण फार महत्वाचं आहे.

  • धनु: मुलांची काळजी करणं कमी करा, काहीवेळा स्वतःला देखील द्या.

  • मकर: कला जोपासल्याने फायदा होईल.

  • कुंभ: शेजारांकडून काहीसा त्रास होईल मात्र परिस्थिती सांभाळून घेण्याचा प्रयत्न करा.

  • मीन: आजचा दिवस तुमचा असू शकतो, मात्र यासाठी संयम महत्वाचा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT