Daily Horoscope Marathi  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 05 August 2025: घरात मंगल कार्याची चर्चा, बँक व्यवहारात फायदा; संयमाने व्यवहार करा

दैनिक मराठी राशीभविष्य ५ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: आज तुमचं नेतृत्व गुण चमकेल, महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील.
वृषभ: खर्चात वाढ होऊ शकते; आर्थिक नियोजन गरजेचं आहे.
मिथुन: सामाजिक वर्तुळात मान मिळेल; नवीन ओळखी उपयोगी ठरतील.
कर्क: घरगुती वातावरणात गोंधळ संभवतो, संयमाने व्यवहार करा.

सिंह: आरोग्याकडे लक्ष द्या; जुने आजार त्रास देऊ शकतात.
कन्या: व्यवसायात स्थैर्य येईल, नवे ग्राहक मिळण्याची शक्यता.
तूळ: प्रिय व्यक्तीसोबत मतभेद संभवतात; शांततेने संवाद साधा.
वृश्चिक: नवे करार यशदायक ठरतील; बँक व्यवहारात फायदा होईल.

धनू: घरात मंगल कार्याची चर्चा होऊ शकते; मन प्रसन्न राहील.
मकर: आज कार्यक्षमता वाढेल; सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ: गुंतवणूक करताना धैर्य आणि दूरदृष्टी आवश्यक आहे.
मीन: विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ; स्पर्धा परीक्षेची तयारी सुरळीत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: डिचोलीच्या बगलमार्गावर गुराचा बळी

Goa Crime: बंगळूरमधून आले गोवा फिरायला, जंगलात केली प्रेयसीची हत्या; संशयिताविरुद्ध आरोप निश्चित

Goa Politics: खरी कुजबुज; विजय सरदेसाई, विश्वजीतमध्ये दुरावा?

Ranji Trophy 2025: गोव्याचा डाव गडगडला! 'अर्जुन तेंडुलकर' अपयशी; MPच्या सारांशचा प्रभावी मारा

Marina Project: वादग्रस्त ‘मरिना प्रकल्‍प’ नावशीतून मुरगाव बंदरात! पर्यटनाला देणार चालना; BOT तत्त्‍वावर उभारणी सुरू

SCROLL FOR NEXT