Daily Horoscope 04 December 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 04 December 2024: आज 'या' राशीच्या लोकांची होणार 'स्वप्नपूर्ती...'

Daily Horoscope 04 December 2024: मेष ते मीन मराठी राशिभविष्य मराठीमध्ये जाणून घ्या

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

  • मेष: तुम्हाला काहीवेळ स्वकेंद्रित स्वभावाचा त्याग करावा लागेल, यानंतरच विशेष फायदा होणार आहे.

  • वृषभ: तुम्ही भरपूर अभ्यास करताय मात्र याचा ताण येत असल्यास गांभीर्याने विचार करा.

  • मिथुन: वेळ फुकट घालवणं हे तुमच्या हिताचं नाही याची काळजी असावी.

  • कर्क: तुमच्या बोलण्यातून किंवा वागण्यातून कोणी दुखावला जात नाहीये ना याची काळजी घ्या.

  • सिंह: तुमच्या घरच्या मंडळींवर विश्वास ठेवा.

  • कन्या: स्वतःचं म्हणणं खरं करण्याच्या नादात नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • तूळ: पैशांची, आनंदाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होता, ते स्वप्न आज पूर्ण होईल.

  • वृश्चिक: तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीझ होत नाहीये, पण यामुळे हताश होऊ नका.

  • धनु: तुम्हाला प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  • मकर: दूरचे प्रवास शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा.

  • कुंभ: तुमचा राग तुमचाच शत्रू बनणार नाही ना. याची काळजी घ्या.

  • मीन: आयुष्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नावेलीत दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

मडगावात दाखल होणार 'राम दिग्विजय रथयात्रा'! पर्तगाळ मठाच्या वर्धापन वर्षानिमित्त होणार आगमन; कुठे घ्याल दर्शन? वाचा माहिती

Panaji Politics: 'पणजीवासीय साथ देतील याची खात्री'! पर्रीकर यांचे ‘मनपा’साठी ‘एकला चलो रे’; भाजपचा अपेक्षित प्रतिसाद नसल्याने पवित्रा

Konkan Railway: कोकण रेल्वे गाड्यांना रोज होतोय उशीर, 1 ते 3 तास होतोय विलंब; संतप्त प्रवाशांनी लिहिले महामंडळाला पत्र

Goa Politics: खरी कुजबुज; महेश मांजरेकरांचा गोवा

SCROLL FOR NEXT